शिव सामर्थ्य सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रदीप सकपाळ
- by Reporter
- Jan 02, 2021
- 409 views
मुंबई(सचिन भांगे) शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राज्याचे पर्यावरण मंत्री,यूवासेनाप्रमूख आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने,खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिव सामर्थ्य सेनेचे अध्यक्ष संदीप भोज यांनी प्रदीप सकपाळ यांची ईशान्य मूंबई जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ति केली.
रिपोर्टर