लेखिका डॉ. विजया वाड यांचा सोनचाफा कथासंग्रह प्रकाशित

मुंबई :सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड यांचा `सोनचाफा’ कथासंग्रहाचे प्रकाशन कॅनडाचे उद्योगपती विजय ढवळे यांच्या हस्ते अंधेरी येथे मोठ्या थाटात झाले. विजयबाईंचे हे १५१ वे पुस्तक असून नवचैतन्यच्या शरद मराठे यांनी ते प्रकाशित केले आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमासलेखिका डॉ. विजया वाड यांचा सोनचाफा कथासंग्रह प्रकाशित विजय ढवळे, विजया वाड, रमेश खानविलकर, संदीप प्रभाकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट