कांजुरच्या महिलांचा आमदार सुनील राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहिर प्रवेश

मुलुंड: (शेखर भोसलेपुर्वाश्रमीच्या महिला आघाडी शाखा संघटिका गीता सांवत व कांजुरमार्ग विभागातील समाजसेविका भारती कुडकर यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांसोबत सोमवार दि २६ ऑक्टोबर रोजी शिवसेना आमदार सुनिल राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत  प्रवेश केला. स्वगृही त्यांचे स्वागत करताना बाबा कदम, विजय भाई तोडणकर, तानाजी मोरे, भारती शिंगटे, सुमन मस्कर, रजनी पाटील, संजिवन तुपे, प्रज्ञा आंबेरकर, सचिन मदने, कमलाकर पवार, प्रशांत दास, चंदु राणे, सचिन चौरमुले, प्रगती भोसले, रोहिणी घोरपडे मोहिम कुडकर, मायावती साठम, अलका सुर्वे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट