उल्हासनगरात मनविसेच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : लॉकडाऊन मुळे सर्व रोजगार डुबले असुन बेरोजगारी वाढली आहे . त्यामुळे या संवेदनशिल काळात बेरोजगाराना रोजगार मिळावा म्हणुन उल्हासनगर येथिल मनविसे चे   शहर उपाध्यक्ष  ॲड कल्पेश माने यानी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असुन या मेळाव्यात ३०० बेरोजगारानी सहभाग नोंदवला आहे . 

उल्हासनगर शहरात लॉकडाऊन सुरु झाल्या पासुन सर्व नागरिकांचे काम धंदे बंद पडले आहेत . त्यामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे . तेव्हा या अनलॉक मध्ये काही प्रमाणात कारखाने सुरु झाले आहेत . त्यामुळे उल्हासनगर  मनविसेचे  शहर  उपाध्यक्ष  ॲड कल्पेश माने यानी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे . या मेळाव्यात ३०० बेरोजगार नागरिकानी सहभाग नोंदवला असुन या बेरोजगाराना १०० टक्के नोकरी लागन्याची शक्यता ॲड.  माने यानी व्यक्त केली आहे .

संबंधित पोस्ट