महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे प्रबोधनकार ठाकरे जयंती उत्सव संपन्न

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  माहिम विधानसभा क्षेत्र विभाग येथे प्रबोधनकार ठाकरे जयंती  दिना निमित्त प्रबोधनकार ठाकरे जयंती उत्सव साजरा करण्यात आला. प्रबोधनकार ठाकरे जयंती दिना निमित्त गुरुवार,दि. १७ सप्टेंबर २०२० रोजी मनसे तर्फे आयोजित केलेल्या प्रबोधनकार ठाकरे जयंती उत्सव कार्यक्रमाला मनसे नेते श्री.नितीन सरदेसाई, सरचिटणीस श्री.संदिप देशपांडे,  विभाग अध्यक्ष श्री.यशवंत किल्लेदार , उपविभाग अध्यक्ष श्री.शशांक नागवेकर , शाखा अध्यक्ष श्री. विरेन तांडेल, श्री. अभिषेक गुप्ता, श्री. राजन पारकर, उपविभाग अध्यक्ष श्री.नितीन लाड आणि सर्व पुरुष- महिला उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गटाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमाला मनसेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट