अभिनेते भरत जाधव यांना मातृशोक

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेते श्री.भरत जाधव यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन झाले.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना ! मेघराज राजेभोसले- अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, सभासद व कर्मचारीवर्गा तर्फे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने अभिनेते भरत जाधव यांच्या मातोश्रीनां भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच मराठी नाट्य चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली

संबंधित पोस्ट