घाटकोपर मध्ये क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती साजरी

मुंबई (प्रतिनिधी) : घाटकोपर पूर्वेकडील रायगड चौक विभागातील जय अंबे सोसायटीत जय मल्हार क्रांति संघटना मुंबई यांच्या वतीनं आध्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.

अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली

युवक अध्यक्ष प्रशांत बोडरे,चित्रपट सेनेचे चिटणीस भूषण चव्हाण,पत्रकार सचिन भांगे,विक्रम जाधव,अविनाश शेंडगे,नवनाथ बोडरे, यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर राखत जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या  आठ्वणींना उजाळा देण्यात आला.

संबंधित पोस्ट