खासदार मनोज कोटक यांनी गुजरातच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्षांचा केला सत्कार

मुलुंड (शेखर भोसले) : खासदार सी आर पाटील यांची गुजरातचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी दिल्लीत सी आर पाटील यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांना मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराचा प्रसाद व गणेश मुर्ती भेटीदाखल दिल्या. मनोज कोटक यांनी यावेळी

खासदार सी आर पाटील यांना पुढील वाटचालीसाठी (शुभेच्छा दिल्या)

संबंधित पोस्ट