कल्याण जिल्हाध्यक्ष यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
- by Reporter
- Aug 15, 2020
- 684 views
डोंबिवली (श्रीराम कांदू) : महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी कोरों टाईन सेंटर मध्ये महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असे काही दुर्दैवी प्रकार घडू नयेत याकरिता महिलांच्या सुरक्षेकरिता माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचे नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष शशिकांतजी कांबळे स्थायी समितीचे सभापती विकासजी म्हात्रे विरोधी पक्षनेते राहुलजी दामले गटनेते शैलेशजी धात्रक या सर्वांनी माननीय आयुक्त सूर्यवंशी साहेब यांची भेट घेतली व यावरती उपाय योजनेचे एक निवेदन दिलं..व सूचना केल्या
रिपोर्टर