घाटकोपर मध्ये स्वातंत्र्य दिनी मनपा गटनेतें यांच्या हस्ते ध्वजारोहन.
- by Reporter
- Aug 15, 2020
- 1810 views
मुंबई (प्रतिनिधी) : घाटकोपर पूर्वेकडील,रायगड चौकात जयसाई मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम सामाजिक भान राखत सुरक्षित अंतर ठेवत आयोजित केला होता.मनपा गटनेते राखी जाधव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास मनपा गटनेत्या राखी जाधव,चित्रपट सेनेचे चिटणीस भूषण चव्हाण,सचिन
भांगे,आदेश दरेकर,रवि जाधव आदी प्रमूख पाहुण्यांसह
मंडळाचे संतोष कदम,विराज ठुकरुल,यशवंत करंजे,विकास बने,प्रविण गोळे,आदी सर्व उपस्थित होते.

रिपोर्टर