
महाराष्ट्र दौरा करत असताना आम्ही गिरगावकर टीमची मातब्बर नेत्यांची भेट
- by Reporter
- Aug 07, 2020
- 1491 views
मुंबई (मिलिंद कारेकर) : रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या, आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या आर्सेनिक अल्बम ३० ह्या गोळ्यांचे वाटप करण्यासाठी
महाराष्ट्र दौरा करत असताना दोन मातब्बर नेत्यांची भेट राहून गेली होती.
आणि ते म्हणजे राज्याचे लोकनेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री "श्री अजितदादा पवार " व गृहराज्यमंत्री "श्री. शंभूराजे देसाई "
आर्सेनिक गोळ्या वाटपाचे कार्य सुरू असताना ह्या दोन्ही मोठ्या व्यक्तीं सोबत पूर्वनियोजित भेट घडली, "आम्ही गिरगांवकर टीम समाजाप्रती खूप चांगले कार्य करीत आहे, व स्वतःचे फोन नंबर देवून कधीही तुम्ही करीत असलेल्या कार्यासाठी काही मदत लागल्यास जरूर सांगा, असे आश्वासन गौरवोद्गार काढले.
विशेष करून शंभूराजे देसाई" यांनी त्यांच्या सातारा जिल्ह्याला सदिच्छा भेट देण्याचे "आम्ही गिरगावकर टीमला" निमंत्रण देखील दिले.
रिपोर्टर