सुषमा स्वराज यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आदरांजली

मुंबई: माजी परराष्ट्रमंत्री स्व.सुषमा स्वराज यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रदेश कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी  प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील, सरचिटणीस श्री. श्रीकांत भारतीय, प्रदेश मुख्य प्रवक्ता श्री. केशव उपाध्ये, कार्यालय सचिव श्री. मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट