विक्रोळी विधानसभा महिला काँग्रेस कमिटी तर्फे अस्मा शेखचा सत्कार
- by Reporter
- Aug 03, 2020
- 752 views
मुंबई (मिलिंद कारेकर) : बृहन्मुंबई महानगरपालिका समोरील पदपथावर अनेक वर्षे राहून दहावीच्या परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या अस्मा शेख हिचा विक्रोळी विधानसभा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष वैशालीताई गावडे यांनी आपल्या निवास स्थानी ड्रेस व शालेपयोगी वस्तू तसेच अन्नधान्याचे किट देऊन सत्कार केला व तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी तायक्वान्डो एड्युकेशन युनिवर्सिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष जयकुमार गोहिल देखील उपस्थित होते.
रिपोर्टर