शिवसेना ईशान्यमुंबई विभाग क्र.८ मध्ये व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात निदर्शने ;
- by Reporter
- Jul 24, 2020
- 711 views
मुंबई (प्रतिनिधी) : भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदसत्वाची शपथ घेतल्या नंतर केलेल्या जय भवानी,जय शिवाजी ह्या घोषणेला विरोध करणारे भाजपचे व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात जाहिर निदर्शने करुन निषेध करण्यात आला.
शिवसेना विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाने पार पडलेल्या ह्या निदर्शनाप्रसंगी उपविभागप्रमुख चंद्रपाल चंदेलिया ,विजय पडवळ,विलास पवार, माजी नगरसेवक सुरेश आवळे,विधानसभा संघटक प्रदीप मांडवकर,शाखाप्रमुख अजित गुजर,मयुरेश नामदास,जितेंद्र परब,नाना ताठेले,संतोष सवणे,संजय कदम,बाबू साळुंखे,प्रकाश भेकरे ,शिवसहकार सेनेचे अशोक वंडेकर,माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी,युवासेना विभाग अधिकारी रवी शेनॉय, विशाल चावक,हृदयनाथ राणे सर्व उपशाखाप्रमुख,गटप्रमुख आणि शिवसैनिक उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.
रिपोर्टर