
एकीकडे कोरोनाच्या महामारीने मूर्तिकार त्रस्त, दूसरी कडे पाऊसाची संततधार
- by Reporter
- Jul 17, 2020
- 745 views
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे.अनेक ठिकाणी बत्ती गुल असून मुर्तिकारांना मुर्ती करताना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
आज जिल्ह्यात वेंगुर्ले, कणकवली, सावंतवाडी, मालवण,कुडाळसह अनेक भागात पावसाची संततधार सुरूच होती .तिलारीसह जिल्ह्यातील इतर जलाशयातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.सध्या मुर्तीकाम सुरू आहे मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक समस्यांना मुर्तीकारांना तोंड द्यावे लागत आहे.त्यात ग्रामीण भागात सतत लाईट जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
रिपोर्टर