विक्रोळी,कांजूरमार्ग,भांडुप येथील लॉकडाऊनचा कालावधी ५ जुलैपर्यंत पुन्हा निर्बंध.

मुंबई (जीवन तांबे) : कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणणे व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्याचबरोबर नागरिकांच्या गर्दीमुळे होणारे संभाव्य धोका लक्षात घेता विक्रोळी,कांजूरमार्ग, भांडुप मधील परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता १९ ते २६ जूनपर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश  एस विभाग सहाय्यक आयुक्त यांनी दिले आहे. मात्र आता ही मुद्दत संपली आसून तरी सुध्दा कोरोनाचा अपेक्षित नियंत्रण न आल्यामुळे पुढील ५ जुलैपर्यंत लॉकडाऊन पुन्हा वाढविण्यात आला आहे या दरम्यान  या काळात फक्त जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरू रहाणार असुन भाजीविक्री बंद राहणार आहे.

संबंधित पोस्ट