ईब्राहीम अब्दुल करीम मोतीवाला यांनी एका हिंदू परिवाराला ५१००० चा चेक देवून हिंदू मुस्लिम एकजूटीची ऐतिहासिक मशाल तयार केली.

मुंबई (प्रतिनिधी) : कोराना वायरस महामारी मध्ये मुंबईतील मोतीवाला सोश्यल ट्रस्टचे ईब्राहीम अब्दुल करीम मोतीवाला यांनी एका हिंदु मिश्रा कुटूंबाचा सदस्यांचा  मृत्यु कोरोना वायरसने झाला होता. हा परिवार सध्या वडाळा झोपडपट्टीत रहात आहेत.  मिश्रा कुटूंबासाठी कमावता त्यांच्या कुटूंबात कोणीही नाही. परिवारामध्ये आता फक्त आई आणि मुलगी राहीले आहेत. अशा बिकट अवस्थेत रक्ताचे नाही तर माणुसकीचे नातेच कामी येते हे  मिश्रा परीवाराला ५१०००  चा चेक देवून हिंदू मुस्लिम एकतेची  ऐतिहासिक मशाल तयार केली.  त्याचबरोबर लोकांना लॉकडाऊन काळामध्ये जेवण दिले. घरा – घरात जाऊन अन्न धान्य किट मुंबई आणि गुजरातला पाठविली. आणि विद्यार्थांना शाळेच्या फी मध्ये देखील मदत करत आहेत.रोज २००० लोकांचे जेवण तयार करून देत आहेत.सर्व काम स्वत;च्या हिमतीवर करतआहेत. अशा लाखमोलाच्या मदतगार व्यक्तीबद्दल सांगाव तेवढं कमीच आहे.

संबंधित पोस्ट