उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात गरोदर महिलांची हेळसांड. कोरोनाच्या नावाने उपचारच करत नाहीत
- by Rameshwar Gawai
- Jun 22, 2020
- 2267 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर येथिल मध्यवर्ती रुग्णालय हे सर्व सामान्य जना करिता असुन या रुग्णालयात कोरोना चा प्रादुर्भाव वाढला तेव्हा पासुन सर्व सामान्य रुग्ण आणि गरोदर महिला यांच्या वर उपचारच होत नसुन गरोदर महिलाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे . तर रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . जाफर तडवी हे एक नंबर चे कामचुकार असुन ते रुग्णांच्या नातेवाईकाना जवळ ही फिरकु देत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकानी रुग्णाला दाखल करन्या बाबत कोणाला विचारणा करायची असा प्रश्न पडला आहे .
उल्हासनगर येथे असलेल्या मध्यवर्ती रुग्णालयाला जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा असुन या रुग्णालयात २०२ बेड ची व्यवस्था आहे . परंतु हे असताना या रुग्णालयात काम चुकार डॉक्टरांचा भरणा असल्याने अधिक असल्याने रुग्णावर उपचार करन्यास टाळाटाळ होते . तर एखादी गरोदर महिला दाखल करन्यासाठी गेली तर तिला लवकर दाखल करुनच घेत नाहीत उलट महिलेला डॉक्टर तुमचे रक्त कमी आहे . तुम्हाला रक्त लावावे लागणार आमच्या कडे रक्त उपलब्ध नाही असे कारणे सांगुन त्या गरोदर महिलेला भयभित करुन सोडतात . त्यामुळे ती महिला उपचारा पुर्वीच अर्धमेली होवुन जाते . सध्या तर कोरोनाचे कारण पुढे करुन या रुग्णालयात गरोदर महिलाना दाखल करुन घेन्यास जाणुन बुजून टाळाटाळ करन्यात येते . तर गोर गरीब महिलानी उपचारा करिता जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे . दरम्यान मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे हे रजेवर असल्याने या रुग्णालयाचा पदभार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ जाफर तडवी यांच्या कडे आहे परंतु हे तडवी रुग्णालया कडे लक्ष न देता आपली कॅबिन सोडत नाहीत . रुग्णांचे नातेवाईक रुग्णांच्या बाबत विचारणा करायला गेले तर त्याना जवळ ही फिरकु देत नाहीत . दरम्यान कोरोना च्या नावाने या मध्यवर्ती रुग्णालयात सामान्य रुग्णावर उपचारच होत नाहीत. तर गरीब रुग्णानी जायच कुठ ? असा सवाल उपस्थित होत आहे . दरम्यान डॉ जाफर तडवी यांच्या विरुध्द शासना कडे अनेक तक्रारी गेलेल्या असताना ही अशा निष्क्रिय डॉ तडवीची उचलबांगडी का होत नाही .

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम