कोरोनामुळे आणखी एका मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू
- by Adarsh Maharashtra
- May 09, 2020
- 357 views
मुंबई : कार्यशाळा विद्युत विभागातील विजतंत्री कर्मचारी आय हॉस्पिटल मध्ये तत्काळ सेवेत कार्यरत होते. तेथे त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांचे शुक्रवारी 8 मे रोजी पहाटे दुःखद निधन झाले.
मनपा प्रशासनच्या नियोजन शुन्य कारभारामुळे किती मनपा कर्मचाऱ्यांचे करोनामुळे बळी घेणार?
हे सर्व घडत असताना प्रशासन आता तरी जागे होईल का, असा सवाल दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी उपस्थित केला आहे.
अनेक कर्मचारी कामावर येताना व घरी जाताना भयावह परिस्थितून जात आहे.कर्मचारी प्रचंड मानसिक तणावाखाली आलेला आहे. कोरोनाशी लढताना अनेक कर्मचारी बळी पडू लागले तर दडपणाखाली मनपा कर्मचारी कोरोनाशी दोन हात कसे करतील? अश्या प्रचंड संतापजनक प्रतिक्रीया कर्मचाऱ्यांची येत आहेत. येत आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम