आरोग्यमंत्र्यांच्या हाकेला,मनसेची रक्तदान करून साथ
- by Adarsh Maharashtra
- Mar 23, 2020
- 1039 views
मुंबई:राज्यात रक्ताचा साठाफक्त १५ दिवस पुरेल इतकाच राहिला आहे, त्यामुळे रुग्णांवरच्या उपचारांमध्ये अडचण निर्माण होऊ शकते अशी आरोग्यमंत्र्यांनी काळजी व्यक्त केली होती. त्यामुळेच आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कुलाबा विधानसभेच्या वतीने जी. टि रुग्णालयात वैभव विलास शिंदे विभाग अध्यक्ष मनविसे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी सहित रक्त दान केले व विभागातील नागरिकांना स्व:ताची काळजी घेऊन गर्दी न करता रक्त दान करण्याचे आव्हान केले सदर प्रसंगी वाॅर्ड अध्यक्ष सिध्देश नाक्ती राज जाधव व मनसैनिक उपस्थित होते

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम