कार्पोरेट जगताने सामाजिक बांधिलकी जपत शासनास सहकार्य करावे - सुभाष देसाई
- by Adarsh Maharashtra
- Mar 05, 2020
- 375 views
मुंबई, : राज्यातील जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी कार्पोरेट जगताने सामाजिक बांधिलकी जपत सहकार्य करण्याचे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.‘इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स’ या संस्थेच्यावतीने आयोजित ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी’ या विषयांवरील चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून श्री.देसाई बोलत होते. यावेळी लेफ्टनंट जनरल जे.एस. अहलुवालिया उपस्थित होते.
काही उद्यमींनी शासनासोबत काम करण्याची तयारी देखील दर्शविलेली आहे. इतरांनीही तशी तयारी दाखवून गरीब जनतेला सहकार्य करण्यास हातभार लावावा, असे श्री. देसाई म्हणाले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम