नाताळ निमित्त मनसे व नेल्सन कार्डोझा स्मरणार्थ सेंट इग्नेशियस चर्च मध्ये आल्पोहाराचे वाटप

मुंबई दि,२५ : नाताळ सणानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना व नेल्सन कार्डोझा फॅमिली-फ्रेंड्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै.नेल्सन कार्डोझा यांच्या स्मरणार्थ सेंट इग्नेशियस चर्च, कुलाबा विधानसभा,  येथे अल्पोपहर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

या कार्यक्रमाचे आयोजन श्री. योगेश चव्हाण उपशाखाअध्यक्ष मनसे यांनी केले होते.

सदरप्रसंगी श्री.अरविंद गावडे -उपाध्यक्ष मनसे, श्री.चेतन पेडणेकर - उपाध्यक्ष मनविसे, श्री.वैभव शिंदे - विभागअध्यक्ष मनविसे, श्री सुनिल गावडे उपविभाग अध्यक्ष मनविसे विल्सन कार्डोझा श्री. राजेश कोंबेकर शाखाअध्यक्ष, श्री सिद्धेश् नाक्ती, चिटणीस श्री. महेंद्र जाधव माथाडी सेना श्री.रोहन चाळके उपशाखाअध्यक्ष, रोहन काजळे उपवार्डअध्यक्ष, हरीश सोलंकी, अमोल मराठे, देवेंद्र सिंग शेखावत,जोगेंद्र कोळी, महेश कोळी,रोहन काजळे, अमृत मारू,अमोल मराठे कार्यकर्ते उपस्थित होते.



संबंधित पोस्ट