पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी डाॅ.आभिनव देशमुख यांची नियुक्ती

पुणे (प्रतिनिधी) : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी डॉ.अभिनव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. डाॅ.अभिनव देशमुख यापुर्वी कोल्हापुर  येथे  पोलिस  अधीक्षक  म्हणुन  कार्यरत होते. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणुन डाॅ.आभिनव देशमुख यांची वर्णी लागली आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डाॅ‌.अभिनव देशमुख हे कडक शिस्तीचे पोलीस आधिकारी आहेत,अशी त्यांची पोलिस  दलात ओळख आहे.

संबंधित पोस्ट