पी बी कोकरे लिहितात: गावचा विकास व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे असल्यास येणाऱ्या काळात वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावचा सरपंच सूरज तावडेंन सारखा असावा?

सध्या वैयक्तिक अस्तिव टिकवण्यासाठी धडपडत असणाऱ्या स्वार्थी राजकीय बहादूरांनी गावचा सरपंच कसा असावा त्यांचे कार्य कसे असावे याबाबत कार्य सम्राट एकमेव सरपंच आदरणीय भास्कर पेरे पाटील सरांचा आदर्श घ्यावा नक्कीच महाराष्ट्रातील प्रत्येक गावपातळीवरील सर्व प्रलंबित प्रश्न सुटून सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय होतील!

आजपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी गावपातळीवर सरपंच म्हणून ज्यानी ज्यानी योग्य कार्यभार संभाळला त्या सर्व कार्य सम्राटांना आमचा कायमच मानाचा मुजरा राहील!

ज्या स्वार्थी बहादुरानी पदाचा गैरवापर करून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शासना कडून येणारा निधी किंवा योजना आपले जवळील मित्र नातेवाईक पाहुणे सखेसोयरे यांच्या साठी वळवून सर्वसामान्य गरजूंना आपल्या हक्का पासून वंचित ठेवणाऱ्या दळभद्रीना जनतेने निवडून देऊन खुर्चीवर बसवलेल्याची जाण नसणाऱ्या कटकरस्थानींना आमचा छातीठोक पने कायमच विरोध राहील 

वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावचा सरपंच सूरज तावडेंन सारखा का असावा

जर एक ग्रामपंचायत सदस्य गटतट बाजूला सारून ग्रामपंचायत अंतर्गत असणारी सर्वसामान्य जनता हीच माजी खरी संपती समजून त्यांचे हित हेच माझे कर्तव्य मग पद असो किंवा नसो व्यक्ती म्हणून मी पुरेपूर आहे असे समजून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत व त्यांच्या प्रत्येक अडचणीत मी कामी यावा आणि मला त्यांच्यासाठी काही करता यावे हीच भूमिका घेऊन चालणारे सर्वसामान्य जनतेसाठी कायम जागृत राहून रात्रीचा दिवस करून आपल्या अचूक कार्यातून अनेकांच्या मनावर राज करणारे आदरणीय  सुरज तावडे एकमेव व्यक्तिमत्त्व होय !

टीप: येणाऱ्या काळात भावणीकता गटतट बाजूला सारून कुर्ली गावातील जनतेनी योग्य विचार करून

योग्य वेळी अचूक निवड केल्यास नक्कीच सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार होईल हा विस्वास 

    श्री पी बी कोकरे 

प्रमुख: महाराष्ट्र क्रांती संघटना 

मो : ९५९४१२६४२७

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट