परमपूज्य श्री.उल्हासगिरी महाराज यांचे शुभहस्ते कोकणातील मंदिरात कलश स्थापन सोहळा संपन्न!

राजापूर- भगवान परशुरामांचे पावन भूमीत रत्नागिरी जवळ असलेल्या भोके येथील जागृत व प्राचीन श्री.सोमिया मंदिराचा कलशारोहण सोहळा,ओणी येथील स्वामी गगनगिरी महाराज आश्रमाचें प्रमुख स्वामी श्री.उल्हासगिरी महाराज यांचे शुभहस्ते भोके ग्रामस्थ, मंदिराचे विश्वस्त, पदाधिकारी परिसरातील मान्यवर व भाविकभक्त मंडळी यांचे चैतन्यमय उपस्थितीत नुकताच संपन्न झाला!

त्याचबरोबर जवळच असलेल्या भाटेमि-या येथील जागृत व प्राचीन श्री.दत्त मंदिराचा कलशारोहण सोहळा स्वामी उल्हासगिरी महाराजांचे चैतन्यदायी उपस्थितीत हजारो ग्रामस्थांचे व मंदिर विश्वस्त व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला!

संबंधित पोस्ट