डॉ. नितीन आरेकर (सर) चांदीबाई महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी!

रायगड- रायगड जिल्ह्यातील कर्जत मध्ये राहणारे डॉ.नितीन आरेकर हे उल्हासनगर येथील चांदीभाई महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख होते, आता त्यांना बढती मिळाल्याने ते उपप्राचार्य झाले आहेत.

कोकण मराठी साहित्य परिषदेचा मानाचा कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्काराने डॉ. नितिन आरेकर यांना गौरविण्यात आले होते, 'ये है मुंबई मेरी जान' आणि शिवगंध या पुस्तकांचे लेखन डॉ. आरेकर यांनी केले आहे.अनेक वर्तमान पत्रातही ते लेखन करतात, त्यांची साहित्यिक फिल्म जगातील मान्यवरांबरोबर जवळीक आहे,

रिपोर्टर

संबंधित पोस्ट