जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाचे अभिवादन!

रायगड-  राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तहसिदालर विशाल दौंडकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले. 

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी  आण् कर्मचारी उपस्थित होते.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट