नवी मुंबईत मँन आँफ द् मँच चा सातारचा विघ्नेश करंदकर मानकरी.

सातारा: शनिवार दि ३१/१२/२०२२ ऱोजी नवी मुंबई येथे झालेल्या सर हेमंत टिपणीस क्रिकेट अकँडमी सिजन बाँल.१२ सामन्यात  सर हेमंत टिपणीस क्रिकेट अकँडमी  विरूद्ध महीमा इंटरनँशनल स्कूल असा अतितटीचा सामना रंगला या मध्ये विघ्नेश चंद्रकांत करंदकर (पाटील) रानगेघर   ता.जावली याने लेग स्पिनर बाँलने ५ मध्ये २७ रन काढत ४ विकेट घेतल्या असून तो मुंबई क्रिकेट असोसिएशन चा अँफिशियल खेळाडू आहे. तो न्यू बाँबे सिटी स्कूल मध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे .सर मनिष टिपणीस यांच्या मार्गदर्शना-खाली खेळत आहे सर झुल्फिकार पारकर यांच्या हस्ते मँन आँफ द् मँच पुरस्कार देण्यात आला. लाहान पणापासून खेळाची आवड आसल्याने विघ्नेशचे नवी मुंबईतच नव्हे तर सातारा जिल्ह्यात कौतुक होत आहे त्याच बरोबर दत्तकृपा चँरिटेबल ट्रस्ट रानगेघर संस्थापक श्री अनिल करंदकर पाटील , शिवशंभू चँरिटेबल ट्रस्ट रानगेघर संस्थापक श्री ज्ञानेश्वर करंदकर(दादा) मराठा माहासंघ जावली ता अध्यक्ष श्री जितेंद्र भोसले    तसेच नवतरुण मित्र मंडळ रानगेघर आणि ग्रामस्थ मंडळ यांनी भरभरून कौतुक आणि अभिनंदन केले  पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या

संबंधित पोस्ट