मस्जिद बंदर येथे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून पब्लिक टॅक्सीचे मोठ नुकसान लाॅकडाऊनमुळे जिवित हानी टळली
- by Adarsh Maharashtra
- Apr 13, 2020
- 738 views
मस्जिद बंदर: महापालिका बी विभागातील मस्जिद बंदर येथील रावजी बिल्डिंग १२/१४ काझी सैयद स्टीट मधील जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून उभ्या असलेल्या लाल पिवळ्या टॅक्सीचे काचा फुटून मोठं नुकसान झालं दुर्घटनेच्या ठिकाणी पायधुनी पोलीस ठाण्याचे काही अधिकारी महापालिका बी विभागातील इमारत व कारखाने विभागाचे दुय्यम अभियंता किरण धस हजर असून दुर्घटनाग्रस्त इमारतीची पुढे काही अप्रिय घटना घडू नये यासाठी उपाय योजना करत आहेत तसेच पायधुनी पोलिस ठाण्याचे अधिकारी पंचनामा करत असून कोरोना विषाणूच्या पार्दूभावामुळे संपूर्ण देशात व मुंबईत लाॅकडाऊन असल्या कारणांमुळे मोठी जिवित हानी टळली नाही तर रोज या ठिकाणी माणसांची मोठी वर्दळ असते
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम