स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त मंत्रालयात उद्योगमंत्री यांच्याकडून अभिवादन
- by Sanjay Pachouriya
- Mar 12, 2020
- 630 views
मुंबई (प्रतिनिधी): स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आज मंत्रालयात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव (रवका.) अंशू सिन्हा, उपसचिव ज.जी. वळवी, कक्ष अधिकारी ललित सदाफुले, तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते. यावेळी उपस्थित अधिकारी यांनीही पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम