उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ राज्याला एकूण ५८ पोलीस पदक

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ५८ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ५ पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ , १४ पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.
   
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी  एकूण ९२६   पोलीस पदक जाहीर झाली असून ८० पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस  पदक' (पीपीएम), २१५ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ६३१ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ५८ पदक मिळाली आहेत.
                      
देशातील ८० पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता  राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी –कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.
                          
‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम)


१) श्री रितेश मुन्नी कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक  आणि संचालक,पोलीस वायरलेस, महाराष्ट्र राज्य, चव्हाण नगर, पशन रोड, पुणे.
२) श्री संजीव कुमार सिंघल, अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन), पोलीस महासंचालक, शहिद भगतसिंग रोड, कुलाबा, मुंबई.
३) श्रीमती सुषमा शैलेंद्र चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक, लाचलूचपत
प्रतिबंधक विभाग, पुणे.
४)  श्री विजय पोपटराव लोंढे, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नाशिक.
५) श्री गणेश जगन्नाथ मेहत्रे, सहाय्यक उपनिरीक्षक, (PAW Wing), लातूर.
   

राज्यातील एकूण १४ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’


१) श्री राजेश ज्ञानोबा  खांडवे, पोलीस उपनिरीक्षक
२) श्री  मनीष  पुडंलिक  गोरले,  नाईक्‍ पोलीस कॉन्स्टेबल
३) श्री. गोवर्धन  जनार्दन  वधाई , पोलीस कॉन्स्टेबल
४) श्री. कैलास काशीराम ऊसेंडी , पोलीस कॉन्स्टेबल
५) श्री. कुमारशहा वासुदेव किरंगे, पोलीस कॉन्स्टेबल
६) श्री. शिवलाल रुपसिंग  हिडको, पोलीस कॉन्स्टेबल
७) श्री. सुरेश दुर्गजी कोवासे, हेड कॉन्स्टेबल
८) श्री.रतीराम रुघराम पोरेटी , हेड कॉन्स्टेबल
९) श्री. प्रदीपकुमार रायभाम गेडाम, नाईक्‍ पोलीस कॉन्स्टेबल
१०) श्री. राकेश महादेव नारोटे,  कॉन्स्टेबल
११) श्री. राकेश रामसु  हिचामी, नाईक
१२) श्री. वसंत  नानका तडवी, कॉन्स्टेबल
१३) श्री. सुभाष पाडुरंग ऊसेंडी, कॉन्स्टेबल
१४) श्री. रमेश वेनकन्ना कोमीरे, कॉन्स्टेबल
          

राज्यातील एकूण ३९ पोलिसांना ‘पोलीस पदक’


१). श्री विनायक बद्रीनारायण देशमुख, सहायक पोलीस महानिरीक्षक
(कायदा व सुव्यवस्था), महासंचालक पोलीस कार्यालय, कोलाबा मुंबई
२) श्री शिरीष एल सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त, झोन 2, पुणे
३) श्री तुषार चंद्रकांत दोशी, मुख्याध्यापक / पोलीस अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अंधेरी पूर्व, मुंबई
४) श्री नरेंद्रकुमार किसनराव गायकवाड, पोलीस उपअधीक्षक –रेल्वे, पुणे
५) श्री मोहम्मद इलियास मोहम्मद सईद शेख, सहायक कमांडंट, एसआरपीएफ,
जीआर १४ , औरंगाबाद
६) श्री सुनील भगवान यादव, सहाय्यक पोलीस आयुक्त, एटीएस पुणे.
७) श्री सादिक अली नुसरत अली सईद, सहाय्यक कमांडंट, एसआरपीएफ, जीआर - 1, पुणे.
८) श्री डागुभाई महमद शेख, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबाद.
९) श्रीमती प्रतिभा संजीव जोशी, पोलीस निरीक्षक, कोथरूड पोलीस स्टेशन, पुणे
१०) श्री संजय नारायण धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबरनाथ पोलीस
स्टेशन, अंबरनाथ
११)  डॉ. सिताराम शंकर कोल्हे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट, नाशिक
१२) श्री केदारी कृष्ण पवार, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर
१३) श्री सुनील किसनराव धनावडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग
१४) श्री अनिल प्रल्हाद पतरूडकर, पोलीस निरीक्षक, ए.सी.बी.,पुणे
१५) श्री सूर्यकांत गणपत बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डी.बी. मार्गे
पोलिस स्टेशन, मुंबई
१६) श्री हरीश दत्तात्रय खेडकर, पोलीस निरीक्षक ए.सी.बी अहमदनगर,
१७) श्री अशोक लालसिंग राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल तालुका
पोलीस स्टेशन, नवी मुंबई
१८) श्री अरविंद धोंडीबा अलहत, पोलीस निरीक्षक-वायरलेस, पोलीस वायरलेस, पुणे
१९) श्री विनय बाबूराव घोरपडे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर
२०) श्रीमती शालिनी संजय शर्मा ,वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नागपाडा पोलीस
स्टेशन, मुंबई
२१) श्री विलास विठ्ठल पेंडुरकर, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई
२२) श्री मच्छिंद्र सारंगधर रानमाळे, पोलीस उपनिरीक्षक, चाळीसगाव पोलीस
स्टेशन जळगाव
२३) श्री वीरेंद्रकुमार श्रीकृष्ण चौबे, पोलीस उपनिरीक्षक, सायबर पोलिस
स्टेशन, अमरावती ग्रामीण
२४) श्री संजय सदाशिव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक,
गुन्हे शाखा, पुणे शहर
२५) श्री प्रकाश नरेश एरम, सशस्त्र उपनिरीक्षक, एस.आर. पी.एफ. जीआर II, पुणे
२६) श्री भाऊसाहेब रामनाथ इरंडे, पोलीस उपनिरीक्षक, बी.डी.डी.एस. औरंगाबाद ग्रामीण
२७) श्री रमेश रामजी बर्डे, सहाय्यक उपनिरीक्षक, बल्हारशाह पोलीस स्टेशन चंद्रपूर
२८) श्री संदीप मनोहरलाल शर्मा, सहाय्यक उपनिरीक्षक, गुन्हे शाखा स्टेशन, चंद्रपूर,
२९) श्री जनार्दन देवाजी मोहूर्ले, सहायक उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, चंद्रपूर
३०) श्री श्याम गणपत वेताळ, सहाय्यक उपनिरीक्षक, पी.सी.आर. नाशिक
३१) श्री विश्वास दिनकरराव भोसले, सहाय्यक उपनिरीक्षक, चेंबूर पोलीस ठाणे, मुंबई
३२) श्री विजय वासुदेव खर्चे, सहायक उपनिरीक्षक, शहर कोतवाली पोलिस स्टेशन, मुंबई
३३) श्री रऊफ समाद शेख, सहायक उपनिरीक्षक, रिडर ब्रँच, अहमदनगर
34. श्री मोईनुद्दीन फरुद्दीन तांबोळी, सहायक उपनिरीक्षक, रिडर ब्रँच, जालना
३५) श्री पांडुरंग बाबुराव कवळे, सहाय्यक उपनिरीक्षक, पी.सी.आर., नाशिक
३६) श्री कैलास मोहनराव सनाणसे, सहाय्यक उपनिरीक्षक, कॅन्ट वाहतूक शाखा, औरंगाबाद
३७) श्री दिलीप राधाकिशन चौरे, सहायक उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, औरंगाबाद
३८) श्री सुनील शामकांत पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक, एस.डी.पी.ओ. कार्यालय जळगाव
३९) श्री तात्याराव बाजीराव लोंढे, हेड कॉन्स्टेबल (गुप्तचर अधिकारी)
एस.आय.डी औरंगाबाद

संबंधित पोस्ट