मुंबई काँग्रेसच्या वतीने क्रांतिवीरांना विनम्र अभिवादन

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना काँग्रेस परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले

मुंबई: (मिलिंद कारेकर भारत स्वतंत्र होण्यासाठी ब्रिटिशांनी भारतातून कायम स्वरुपी निघून जावे म्हणून महात्मा गांधी यांनी ऑगस्ट क्रांती मैदान (गवालिया टँक) येथून  दिनांक ०९ ऑगस्ट, १९४२ रोजी  ,भारत छोडो’ जन आंदोलनातून निर्वाणीचा इशारा दिला होता , या दिनाचे औचित्य साधून आज काँग्रेस परिवाराच्या वतीने मा. अशोकराव चव्हाण, मा. बाळासाहेब थोरात,मा भवरसिंग पुरोहित. मा मधू  चव्हाण मा. एकनाथरावजी गायकवाड, मा. नसीम खान, मा.भाई जगताप, मा. अजंता यादव मा. सुनिल नरसाळे, मा.स्मिता चौधरी यांनी ऑगस्ट क्रांती मैदानावर हुतात्मा स्मृति स्तंभास आज (दिनांक ०९ ऑगस्ट २०२०)  पुष्‍पचक्र वाहून विनम्र अभिवादन केले  याप्रसंगी मा. हिरा देवासी, मा. नितिन नवघणे, मा. गोरख कांगणे, मा. बाबा बाईत, मा. रमेश यादव, मा. पप्पू चव्हाण, मा.सुधाकर उगले व इतर मान्यवर उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट