निर्भया पथकाने विद्यार्थ्यांसोबत रक्षबंधनाचा कार्यक्रम केला साजरा

नाशिक: पोलिस उपनिरीक्षक नेहा सुर्यवंशी यांच्या निर्भया पथकाने आज सकाळी भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्याप्रबोधिनी सीबीएससी मधीले विद्यार्थ्या समवेत रक्षाबंधन  साजरा केला, यावेळी निर्भया पथका बद्दल सूर्यवंशी यांनी माहिती दिली,पोलीस आपले रक्षक असून ते आपल्यासाठीच काम करतात पोलिसांना वेळेवर माहिती देऊन सावध केले पाहिजे तसेच त्यांना निर्भया पथका संदर्भात माहिती देण्यात आली यावेळी निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी पोलीस नाईक अनिता पाटील सुभाष घोगरे रवींद्र पवार प्रिन्सिपल चक्रवर्ती डावकर  व त्यांचे शिक्षक उपस्थित होते.


संबंधित पोस्ट