उप विभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार यांना डॉक्टरेट

उप विभागिय कृषी अधिकारी कैलास पर्वत खैरनार जागतिक संघटना(युनो)संलग्न जर्मनी येथील इंटरनॅशनल पीस युनिव्हर्सिटी कडून डॉक्टरेट झाले आहेत,त्याना बनळूरु येथे आयोजित कार्यक्रमात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात येणार आहे,
डॉ कैलास पर्वत खैरनार सटाणा तालुक्यातील डोंगरेज या गावातील शेतकरी कुटुंबातील असून ते मालेगाव येथे उप विभागीय कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत कृषी क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी मिळविलेल्या डॉक्टरेट पदवी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे, बंगळुरू येथील क्रिस्ट फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना 30 मे रोजी पदवी प्रदान करण्यात येणार आहे,

संबंधित पोस्ट